अर्थ : संख्येची काही नियमित प्रमाणाने विभागणी करण्याची क्रिया.
उदाहरणे :
भागाकार करून सरासरी काढतात
अर्थ : भागाकार केल्यावर मिळणारी संख्या.
उदाहरणे :
वीस भागिले चार याचा भागाकार पाच येतो
समानार्थी : भाग
भागाकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaagaakaar samanarthi shabd in Marathi.